Author Topic: सर पावसाची  (Read 401 times)

Offline शिवाजी सांगळे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,277
  • Gender: Male
  • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
सर पावसाची
« on: July 17, 2015, 10:37:03 PM »
सर पावसाची

जोरदार एक सर पावसाची आली
पशुपक्षी न् माणसांची धांदल झाली।

दव नक्षीने तेंव्हा पानंफुले लाजली
नेत्री ओथंबले अश्रु, मनेहीे भारावली।

अशीच सरसर तुझी पाठोपाठ यावी
आसुसलेली जमीन मग तीने नहावी।

त्रिवार राहतील उपकार तुझे धरेला 
तुजवीण सांग जगणे कसे सृष्टीली?

© शिवाजी सांगळे

Marathi Kavita : मराठी कविता