Author Topic: मंद कवी  (Read 352 times)

Offline जयंत पांचाळ

  • Newbie
  • *
  • Posts: 44
  • Gender: Male
  • प्रयत्न लिहिण्याचा, स्वतः ला व्यक्त करण्याचा...
मंद कवी
« on: July 30, 2015, 10:27:31 PM »
कवीता चोरन
हा कोणता छंद,
जे चोरतात कवीता
ते कवी मंद !

कितीक ढापतात पंक्ती
वर चोरीची उमेद,
खर्याची कवीता लंपास
खोट्याचा द्विगुणीत आनंद,
म्हणुनच जे चोरतात कवीता
ते कवी मंद !

दिवसेंदिवस वाढते हाव
राहिला नाही कवीतेचा भाव,
किती खातात कवीतेची खाद
लागलाय यांना वाईट नाद,
म्हणूनच जे चोरतात कवीता
ते कवी मंद !

(कवीता चोरीला बळी पडलेल्या माझ्या मिञ मैञीणींना समर्पित)

- जयंत पांचाळ.
मो-९८७००२४३२७
« Last Edit: August 01, 2015, 11:26:39 PM by जयंत पांचाळ »

Marathi Kavita : मराठी कविता