Author Topic: कधी कधी  (Read 728 times)

Offline शिवाजी सांगळे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,242
  • Gender: Male
  • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
कधी कधी
« on: August 23, 2015, 11:50:42 AM »
कधी कधी

सवयी कधी कधी 
होतात गुलाम
माणसांच्या
करतात दु:खी
होवुन कित्तेकदा
मनाला माणसांच्या!

कधी होवुन
शब्दांचीच शिल्पे
अक्षरांच्या ओढतात रेघा
करतात व्यक्त भावनांना
होता कधी कष्टी
स्मृती स्मरतांना !

© शिवाजी सांगळे

Marathi Kavita : मराठी कविता