Author Topic: श्रावणाच्या वळीव धारा  (Read 345 times)

Offline रवि ढ़माले

  • Newbie
  • *
  • Posts: 8
  • Gender: Male
श्रावणाच्या वळीव धारा
« on: September 10, 2015, 11:39:56 PM »
रिमझिम रिमझिम श्रावण धारा ,
इथे लागल्या बोलू …
गाऊ लागली चिमणी पाखरं  ..
वाऱ्यासंगे गवत लागले डोलू …
लख्ख विजा त्या कडकडनाऱ्या ,
अंधार लागला दाटू …
श्रावणात या वळीव धारा ,
इथे लागल्या बरसू …


---- रवि ढमाले

Marathi Kavita : मराठी कविता