Author Topic: मन पाऊस पाऊस...  (Read 449 times)

Offline Avivek

  • Newbie
  • *
  • Posts: 3
मन पाऊस पाऊस...
« on: September 17, 2015, 12:52:20 PM »
चिंब पावसाची चादर आली दाटून आभाळात मन पाउस पाणी वाहे झाङा झुळूपातूनि गार  वारे आणित शहारे आगावरी मन पाउस पाउस...

शाहारे मनाचे फुलवत मनाची पालवी
चिंब मनाचे मनात तुझे फूलने
मन पाऊस पाऊस
कूङकूङती पक्षी प़णी बसली दाटून झाड आङाेशाशी..
- अविवेक
« Last Edit: September 17, 2015, 12:54:26 PM by Avivek »

Marathi Kavita : मराठी कविता