Author Topic: आग  (Read 516 times)

Offline sanjay limbaji bansode

  • Jr. Member
  • **
  • Posts: 260
आग
« on: September 25, 2015, 09:49:02 AM »
जेंव्हा छातीत आग लागते भीम कार्याची
तेंव्हा फीकी वाटते आग त्या ज्वालामय  सूर्याची

अग्निशमनही बुझवीत नाही ही छातीतली आग
जेंव्हा जेंव्हा पेटून उठतो हा भीमाचा मर्द वाघ

भीमाची लेखणी सळसळते आमच्या नसानसात
अरे वैरीही थक्क होतो जेंव्हा बघतो आमची औकात

अरे जातीच्या वैऱ्या बघ जावून चौकाचौकात
कळेल तुला खरी या जयभीम वाल्यांची औकात

जय भीम
संजय बनसोडे
9819444028

Marathi Kavita : मराठी कविता