Author Topic: ओढ  (Read 498 times)

Offline Suman Patil

  • Newbie
  • *
  • Posts: 6
  • Gender: Female
    • patil_suman
ओढ
« on: October 12, 2015, 10:42:22 PM »
             ओढ
क्षण ते आठवणीचे नाही संपले
नाही ते ऋणानुबंध क्षमले..
असेल काहिसे माझेे समजुनी
तुझ्या ओढित अजूनही डोळ्यांत रात्र ती जागले..

 :) :(

Marathi Kavita : मराठी कविता