Author Topic: असेच एकटे जगणेआता  (Read 635 times)

Offline sameer3971

  • Newbie
  • *
  • Posts: 40
असेच एकटे जगणेआता
« on: October 23, 2015, 03:56:02 PM »
सभोवताली वाटे अंधार आहे,
मनात नकारात्मक भावना
वागणे म्हाझेच जेव्हा छळते
वेदना त्यांच्या माझ्याच मनाला.

निसटून जात आहेत हे दिवस
मनाला जोडताना,
कळलेच नाही मला कधी मी
तोडले होते अनेक भावनाना.
वागण्यातली आगंतुकता
नात्यां मधे डोकावली
आणि जहर शब्दांचे
घेतले मी पिऊनी

जे आहे माझे ते सर्व
तुटले माझ्या पासुनि
असेच एकटे जगणेआता
असेच नाते तोडूनि

समीर बापट
मालाड, मुंबई.

Marathi Kavita : मराठी कविता