विचार करू नकोस
समुद्रात पोहायचे असेल तर
लाटांचा विचार करू नकोस
झाडावर चढायचे असेल तर
पडण्याचा विचार करू नकोस
जोपायाचे असेल तर
स्वप्नाचा विचार करू नकोस
अभ्यासात प्राविण्य मिळवायचे असेल तर
वेळेचे भान विसरू नकोस
पुढे जायचे असेल तर
कोणताही विचार करू नकोस
फुल जसे झाडांना शोभा देते तसे
मन तुझ्या जीवनाला शोभा देईल
सौ संजीवनी संजय भाटकर