वेळ गेला …………….
फुलपाखरू गवसले म्हणून ……………………..
फुलपाखरांना पकडण्यात वेळ गेला
फुलांचा सुगंध दरवळला म्हणून …………………
काही फुलांना वेचण्यात वेळ गेला
स्वप्नामध्ये परी आली म्हणून ………………….
परी होण्याचे स्वप्नं बघण्यात वेळ गेला
प्रियकराची भेट होईल म्हणून ………….
झुरण्यात वेळ गेला
पाहुणे आले दरी म्हणून ………………
पाहुण्यांना बघण्यात वेळ गेला
बैठक झाली म्हणून ………………..
चर्चेत वेळ गेला .
-
सौ संजीवनी संजय भाटकर