ह्या गोष्टी साठी तरी स्वताला नशिबवान मान
भर भरूण घे आरे ती तर आहे अमृताची खाण
देव ही हेवा करतील आसे देईल ती द्यान
आई आहे नाव तिचे किमत जरा जाण
संगतीत तिच्या तुला येथेच स्वर्ग भेटेल
नको फिरू इकडे तिकडे दे फक्त तिला मान
मुक्ती मिळविण्याचा हाच एक मार्ग छान
ह्या गोष्टी साठी तरी स्वताला नशिबवान मान
आई आहे बरोबर तुझ्या देव ही तिला देतात हृदयात स्थान
कधी रागवाली ते तरी तू मात्र चीडू नको
तुझाच विचार कर तीये ते उलट फिरून बोलू नको
ह्या गोष्टी साठी तरी स्वताला नशिबवान मान
भर भरूण घे आरे ती तर आहे अमृताची खाण
==================================
सुगंध