............... श्रीमंत छञपती शिवरायांना मानाचा मुजरा...
हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे श्रीमंत छञपती शिवरायांना मानाचा मुजरा......
एक वेळेस आम्ही मौत पतकारू पण आपमन कदापीनाही !!!
सिंहाच्या जबड्यात घालून हात
मोजीन त्याचे दात
अशी आमची मर्द मराठा जात............
"मी मराठी... या दोन शब्दात माझी ओळख आहे..
शिवाजींचा मावळा आहे मी,
बाजीरावांचा चाहता आहे मी,
मराठी शौर्य गाणार्या शाहिरीच्या
डफ़ावरची थाप आहे मी...
विठोबाची वीट आहे मी,
तुकयाचे गीत आहे मी,
मराठी साहित्य ऊमलते जिथे जिथे
तिथे हुन्दडणारा एक ऊनाड वारकरी आहे मी,
अनादि अनंत मराठीचा पुत्र आहे मी,
मराठी म्हणून जन्मलो...परमेश्वराचा आभारी आहे मी,
मायमराठीचा इतका अभिमान आहे मला की,
मराठीवर प्रेम करणार्या प्रत्येकाचा आहे मी...
***************************************
मी मराठा आहे!
महाराष्ट्रासाठी लढणारा, हिंदू धर्मासाठी लढणारा; मग तो कोणत्याही जातीचा असो......... माझ्या दृष्टीने तो मराठा आणीं मराठी माणुस्च असतो !!!!
मला धर्म काळात नाही.फक्त मराठी आहोत एवढेच मला माहिती आहे.मराठी माणसाने जातीपतिना गाडून एकवाटल्यास कोणीही डोळा वाकडा करून पाहण्याची हिंमत करणार नाही .
हा महाराष्ट्र फक्त मराठी माणसाचा आहे इथे कोणी परकिया येऊन मराठी माणसांवर अत्याचार करत असेल तर ते सहन केले जाणार नाही.
इथे फक्त मराठीतच बोलले पाहिजे.आणि आपण सगळे मराठी आहोत हे समजूनाच राहीले पाहिजे.
इथे फक्त महराष्ट्रा दिनच साजरा केला जावा.
इतर लोकांचे लाड खपवून घेतले जाणार नाही.
मराठी लोकाना वाघासारखे जगायला सिखा. तरच मराठी माणूस टिकेल.
.....................................जय महाराष्ट्र
********************************
होतो मी शांत आजपर्यंत,
काही नाही बोलो कालपर्यंत,
पण,आजपासुन मी जिवंत असेपर्यंत,
लढणार फ़्कत............!
मराठी माणसासाठी,
हक्काने मागणार.........!
नोक-या मराठी मुलांसाठी,
लोंढे थांबवणार............!
परप्रांतियाचे आपल्या राज्यात येण्यासाठी,
हटवणार.............!
गरिबी मराठी माणसांसाठी,
असच बोलतात.............!
नेते-मंडळी सगळ्यांसाठी,
तन-मन-धन आहे..........!
माझे मराठी बांधवांसाठी,
परप्रांतियाना.............!
त्यांची जागा दाखवुन देण्यासाठी,
झाला,जन्म माझा.............!
हया मातुभुमीसाठी,
घेतला वारसा हक्क.............!
मी मातुभाषेसाठी,
आहे, माझे मराठी बांधव माझ्या पाठीशी,
जे मी बोललो........
तेच मी करणार हया महाराष्ट्रासाठी...
कारण,मी महाराष्ट्रासाठी...
आणि महाराष्ट्र माझ्यासाठी.......
जय महाराष्ट्र
!! अजुनही बोथट झाली नाही धार शिवबाच्या तलवारीची , कुणाचीही हिम्मत नाही "मराठीला" संपवण्याची , घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला , आणि "मराठी" शिवाय पर्याय नाही महाराष्ट्राच्या मातीला जय महाराष्ट्र... !!!!!!!!!!