===========================
रंग मिळणार
गंध मिळणार
आशेने ह्या फुलपाखरू
एकदम हरखून गेलं
गुलकंदी स्वप्ना मध्ये
दिवसा ही रंगुन गेल
भिरभिरू लागलं
फुलाच्या आवती भोवती
प्रणयाच्या कल्पनेत दंगुन गेल
डोंगरा एवढे प्रेम करायचे
मनाशीच ठरवून गेल
पण माहीत नव्हत त्याला
नशीब आधीच डाव ठरवून गेल
धोत्र्याच फुल नशिबी होत
मक्रंदाच स्वप्न त्याच
ते जलवुन गेल
==========================
सुगंध
==========================
please post your comments.