Author Topic: सहधर्मचारीणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा  (Read 1865 times)

Offline jambhekar

  • Newbie
  • *
  • Posts: 8
  • Gender: Male
  • एक जखमी बाबा
आज तुझ्याकडे बघताना
माझाच मला हेवा वाटतो
इतके सौख्य दिलेस तू
तो काळ सगळा आठवतो||१|| :)
 
आजच्या या दिनी
देवाकडे एकाच मागणे
माझ्या या सुखाला
कुणाची दृष्ट न लागणे||२|| ;)
 
आपली साथ अशीच राहो
हीच आता एकाच इच्छा
आम्हा सर्वांच्या वतीने
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा||३|| :-*

Marathi Kavita : मराठी कविता


Offline gaurig

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,159
  • Gender: Female
  • हसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....