Author Topic: नव्या वेदनेला  (Read 681 times)

Offline सूर्य

 • Jr. Member
 • **
 • Posts: 59
 • Gender: Male
नव्या वेदनेला
« on: August 18, 2010, 07:59:30 PM »
नव्या वेदनेला ...


नव्या दुखाला

आज जन्म मी देणार ..

नव्या वेद...


जुनी सल ती

जुना घाव तो

आज पुन्हा नवा होणार

नव्या वेद...


फुल मोग~याचे

फुल गुलाबाचे

इथे अशेच दरवळणार

नव्या वेद...


नवतारुण्याचा

नवा हा पक्षी

आज आभाळी उडनार

नव्या वेद...


जुनी वाट ही

जुनेच लक्ष्य

पुन्हा नव्याने जिंकणार

नव्या वेद...


अभेद्य सागर

वादळी वारे

नाव किनारी नेणार...

नव्या वेद..सुर्य ...

Marathi Kavita : मराठी कविता


Offline rudra

 • Full Member
 • ***
 • Posts: 879
 • Gender: Male
 • आसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..
  • My kavita / charolya
Re: नव्या वेदनेला
« Reply #1 on: August 19, 2010, 12:28:58 AM »
जुनी वाट ही

जुनेच लक्ष्य

पुन्हा नव्याने जिंकणार

नव्या वेद...


अभेद्य सागर

वादळी वारे

नाव किनारी नेणार...

good thought........................ 8)

Offline aspradhan

 • Jr. Member
 • **
 • Posts: 187
 • Gender: Male
 • कविता म्हणजे भावनांचं चित्र!
Re: नव्या वेदनेला
« Reply #2 on: August 19, 2010, 04:29:43 PM »
नवतारुण्याचा

नवा हा पक्षी

आज आभाळी उडनार

नव्या वेद...