Author Topic: अनेक होत्या  (Read 1324 times)

Offline futsal25

  • Newbie
  • *
  • Posts: 45
  • Gender: Male
    • माझ्या काही कविता (My few poems)
अनेक होत्या
« on: September 01, 2010, 01:01:01 AM »
आठवणींचा तुझ्या नव्हता कुठेचं तोटा
ह्रदयास जाळणा-या ज्वाला अनेक होत्या (१)

सांभाळू कसा ’मी’ समाधीस माझ्या
पडद्यावर नाचणा-या मेनका अनेक होत्या (२)

आयुष्य संपवावे वाटले परंतु
जगण्यास लावणा-या इच्छा अनेक होत्या (३)

बहकणा-या यौवनात साधाच राहिलो ’मी’
नादास लावणा-या वासना अनेक होत्या (४)

का? कसा? कशाला? भेदभाव करु ’मी’
सर्वश्रेष्ठ माझ्या रचना अनेक होत्या (५)

लपवू कसे लावंण्यास माझ्या, रस्तावर
वखवखणा-या नजरा अनेक होत्या (६)

कसे कळेना श्वापदांनी साधला डाव
वस्तित गस्तिच्या चौक्या अनेक होत्या (७)



- सौरभ सुधीर परांजपे (ठाणे)  :-[  ;)  :D

Marathi Kavita : मराठी कविता


Offline amoul

  • Full Member
  • ***
  • Posts: 650
  • Gender: Male
  • tAKE iT eASY
Re: अनेक होत्या
« Reply #1 on: September 01, 2010, 01:28:17 PM »
बहकणा-या यौवनात साधाच राहिलो ’मी’
नादास लावणा-या वासना अनेक होत्या (४)

का? कसा? कशाला? भेदभाव करु ’मी’
सर्वश्रेष्ठ माझ्या रचना अनेक होत्या (५)

mastach

Offline santoshi.world

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,336
  • Gender: Female
  • मन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...
    • My Blog - Kavita, charolya, paintings, rangolies etc.
Re: अनेक होत्या
« Reply #2 on: September 04, 2010, 12:09:03 AM »
chhan ahe  ................ आयुष्य संपवावे वाटले परंतु जगण्यास लावणा-या इच्छा अनेक होत्या :)

Offline प्रशांत पवार

  • Jr. Member
  • **
  • Posts: 59
  • Gender: Male
  • मंथन-मर्म माझ्या मनाचे
    • मंथन-मर्म माझ्या मनाचे
Re: अनेक होत्या
« Reply #3 on: September 06, 2010, 02:59:36 PM »
आठवणींचा तुझ्या नव्हता कुठेचं तोटा
ह्रदयास जाळणा-या ज्वाला अनेक होत्या


khup chhan

Offline aspradhan

  • Jr. Member
  • **
  • Posts: 183
  • Gender: Male
  • कविता म्हणजे भावनांचं चित्र!
Re: अनेक होत्या
« Reply #4 on: September 08, 2010, 09:19:24 PM »
 Chhan ahe!!

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
Type the letters shown in the picture
Listen to the letters / Request another image
Type the letters shown in the picture:
एकावन्न अधिक अकरा किती? (answer in English):