"हॉलिवूडची इंग्रजी गाणी मराठीतून"
--------------------------------
मित्र/मैत्रिणींनो,
आज ऐकुया, "हॉलिवूडची इंग्रजी गाणी मराठीतून" या शीर्षकI-अंतर्गत हॉलिवूडमधील सुप्रसिद्ध गायिका "आलेग्रा, स्नोह", यांचे एक भाषांतरित,अनुवादित गाणे. या गाण्याचे शीर्षक आहे- "It’s Just a Fever"-"तो फक्त ताप आहे"
"तो फक्त ताप आहे"
-------------------
"It’s Just a Fever"
"तो फक्त ताप आहे"
--------------------
होय, होय, होय, होय, स्पष्टीकरण देऊ नकोस
ही उबच आहे, उष्णता आहे
आणि ती मला गरम ठेवत आहे
ती मला ठीकच ठेवत आहे
तो फक्त तापच आहे,
तो फक्त तापच आहे, फक्त ताप
टक टक
अगं, स्नोह, स्नोह
कोण, मी कोण ? काय ? नाही, नको
मी कोण ? मी ?
मी येथे आहे ! मी इथेच आहे !
--आलेग्रा, स्नोह
--------------
(साभार आणि सौजन्य-संदर्भ-az-लैरिकस.कॉम)
------------------------------------------
-----संकलक आणि अनुवादक
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-20.03.2023-सोमवार.
=========================================