ती माझ्या कुशीत विसावली होती
अन मी तिच्या कुशीत विसावलो होतो
train मधल्या genaral डब्ब्यात बसून हे आम्ही ...
एक मेकांचेच साथीदार झालो होतो
ह्या वेळी जरी ती असली थोडी concious
तरी ती बिनधास्त होती
अन तिने तसे असायलाच हवे
शेवटी ती फक्त माझीच होती
मी मात्र बिनधास t तिच्या खांद्यावरून एक हात टाकून दुसरा हत्त हट्टात घेऊन घोरत पडलो होतो
पण माझे मलाच माहित कि ततो प्रत्येक क्षण मी मात्र वर्षे नु वर्षे जगत होतो
आम्ही जरी असलो आज जगात असून ही जगा वेगळे
नव्हत i आम्हाला पारव्या त्या लोकांची ज्यांना आमचे प्रेमच नकळे
आमच्याच समोर बसला होता एक तरुण हट्टात mobile वर चाळे करत
तरी सुधा तो करीत होता आमचे अगदी बारीक निरीक्षण
नंतर मीच त्याला स्वताहून डोळ्याने राग दिला पण त्याने फक्त नुसताच खट्याळ हसून reply दिला
अन शेवटी जाता जाता म्हणाला माझ्या कानात
मी कवी आहे , कविता करतो , नव्हतोच तुमच्यावर जळत ,
कविता करत होतो माझी तुमच्यावर तुम्हालाच नकळत....
----वैभव