Author Topic: मी वाळू आहे.... वाळूे  (Read 910 times)

Offline maxo

 • Newbie
 • *
 • Posts: 15
 • Gender: Male
मी वाळू आहे.... वाळूे
« on: October 24, 2010, 03:45:10 PM »
मी वाळू आहे.... वाळू
समुद्रकिनार्याला शांतपणे पहुडलेला असतो, तोच तो
मी,
तळहातावर धराल तर जन्मभर साथ देईन,
पण मुठी आवळल्यात तर निसटून
जाईन.....
choice तुमच्याच हातात आहे.

कुस्कर माझं मन पण जरा
हळू...........
कारण मी वाळू आहे वाळू...........

वसंतात मी
गारठतो,
ग्रीश्मामध्ये करपवतो,
तुडवशील जर मलाच पायी, पाय लागतील
जळू,
कारण मी वाळू आहे वाळू...........

थंड रुपेरी वाळूवरती
मन
दोघांची कुजबुजती,
प्रेमाचे ते अंकुर, मज मनी लागती फुलू.....
कारण
मी वाळू आहे वाळू...........

नसेन मी कोणाच्या गणतीत
परी उभारतो
मीच इमारत
असेन जरी मी निव्वळ शुल्लक, किंमत लागेल कळू...
कारण मी
वाळू आहे वाळू...........

Marathi Kavita : मराठी कविता


Offline amoul

 • Full Member
 • ***
 • Posts: 654
 • Gender: Male
 • tAKE iT eASY
Re: मी वाळू आहे.... वाळूे
« Reply #1 on: October 25, 2010, 08:49:44 AM »
Kya baat hai !! mast!!
तळहातावर धराल तर जन्मभर साथ देईन,
पण मुठी आवळल्यात तर निसटून
जाईन.....
choice तुमच्याच हातात आहे.

hya oli khupach aavadalya

Offline sheetal.pawar29

 • Jr. Member
 • **
 • Posts: 67
Re: मी वाळू आहे.... वाळूे
« Reply #2 on: October 25, 2010, 10:48:13 AM »
थंड रुपेरी वाळूवरती
मन
दोघांची कुजबुजती,
प्रेमाचे ते अंकुर, मज मनी लागती फुलू.....
कारण
मी वाळू आहे वाळू...........

chan bhavna mandyalya aahet...

Offline PRASAD NADKARNI

 • Jr. Member
 • **
 • Posts: 378
 • Gender: Male
 • Life:-a combination of adjustments & compromises
Re: मी वाळू आहे.... वाळूे
« Reply #3 on: October 25, 2010, 01:24:38 PM »
MSAT
FAR CHAN

Offline santoshi.world

 • Moderator
 • Sr. Member
 • *****
 • Posts: 1,372
 • Gender: Female
 • मन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...
  • My Blog - Kavita, charolya, paintings, rangolies etc.
Re: मी वाळू आहे.... वाळूे
« Reply #4 on: October 26, 2010, 12:42:45 PM »
chhan ahe kavita ...... avadali ........ pan hi tuzi ahe ki jast a copy paste ;)

Offline manoj vaichale

 • Jr. Member
 • **
 • Posts: 111
 • Gender: Male
Re: मी वाळू आहे.... वाळूे
« Reply #5 on: October 26, 2010, 03:58:55 PM »

थंड रुपेरी वाळूवरती
मन
दोघांची कुजबुजती,
प्रेमाचे ते अंकुर, मज मनी लागती फुलू.....
कारण
मी वाळू आहे वाळू...........

chan bhavna mandyalya aahet
 :)
...