मी मराठी माणूस मला मराठी बोली ची लाज
अरे पेटून उठ्नय ची गरज आहे मर्दा आज
भाषा हि असते कधी पण अस्मितेची सरताज
ज्या वाघिणी चे दूध प्यालो तीची च आज वाट ते लाज
जर वाटते लाज मराठी बोलण्याची तर नाही गरज तुझ्या सारख्या भेकडाची आज
अरे म्हणती शिव छत्रपती आमचे असती आराध्य दैवत मग जीभ टाळू ला लावण्या अगोदर वाटत नाही का लाज
या माते ची ठेवलीस का लाज
अरे मर्दुमकी दाखवा
आणि मातृ भाषे चा अभिमान बाळगा
अस्मिता उज्ज्वल ठेवा
मग आपोआप च होईल नवनिर्माण
मराठी माणसा जागा हो लढ लढ