@@@@@@@ मराठी @@@@@@@
मान मराठी,
शान मराठी,
महाराष्ट्राचा,
अभिमान मराठी !!!!!!
गर्जना हिंदवी स्वराज्याची,
महती त्या मावळवीरांची,
झुंजले रणांगणी,
राखण्या लाज मराठी !!!!!!!!!!!
आन शिवाची,
जान सर्वांची,
तळपती तलवार भवानी,
त्या जिजाउच्या शिवाची .... !!!!!!!!
कविताकार :- दिगंबर अ. कोतकर.