Author Topic: मराठी मानसा आता तरी तू मराठीतून बोल  (Read 1151 times)

Offline maxo

 • Newbie
 • *
 • Posts: 15
 • Gender: Male
इंग्रजीच्या नादापाई झाला मराठीचा डब्बा गोल
मराठी मानसा आता तरी तू
मराठीतून
बोल


इंग्रजीच्या पेपरात होऊन जाते वर्ग सारा पास
पण
मराठीचा
पोरगा होतो मराठीत नापास

प्रेम करतो तुझ्याशी म्हटले की
पोरगी
समजते हेंबाड्या
अन आय लव यु म्हटल्यावर मनात मारते उड्या

माय
झाली
मॉम आणि बाप झाला आता डयाड
रेव्ह पार्टीत नाचून श्यान पोर झाली
मॅड

भांडण
करते बायको घरात बाबुला इंग्रजी शाळेत टाका
मराठी
माणसापासून आहे
खरा मराठी भाषेला धोका

मराठी इसरत चालल शाळेतले
शिक्षण
मराठी
औक्सीजनवर अन चालू आहे इंग्रजीचे रक्षण

ज्ञानोबा
तुकोबाची
अभंगवाणी, आठवा मराठीचा गोडवा
मराठी माणसाचे नवीन वर्ष म्हणजे
असतो
गुडी पाडवा

सावध व्हा मित्रहो, जपा मायबोली मराठी
मराठीतूनच
बोला
सारे मराठी रक्षणासाठी!!!

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Omkarpb

 • Newbie
 • *
 • Posts: 42
 • Gender: Male

Offline maxo

 • Newbie
 • *
 • Posts: 15
 • Gender: Male
thanxs omkar.....