Author Topic: २६ ११ २००८  (Read 1525 times)

Offline chetan (टाकाऊ)

  • Jr. Member
  • **
  • Posts: 86
  • Gender: Male
२६ ११ २००८
« on: November 24, 2010, 11:19:40 AM »
नमस्कार मित्रहो

आठवतं का तो दिवस २६ ११ २००८ चा
मुंबई वर आभाळ कोसळलं होत दहशत वादांचा

२६ नोव्हेंबर २००८ चा मुंबईवरील दहशतवादी हल्ला
तो करण्यासाठी त्यांनी गाठला होता खूप लांबचा पल्ला

१० दहशतवादीनी २ दिवस मुंबईवर थैमान घातले
२३४ माणसाना यम निवासी  पाठवले


महाभयंकर  हल्ल्यात मुंबई पोलीसानी ९ दहशतवाद्यांना ठार केले
उर्वरित एकाला जिवंत पकडून परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.

पकडला गेलेला एकमेव दहशतवादी, अजमल आमीर कसाब
पाकिस्तानी संघटनेचा होता तोच , छोटा नवाब

हेमंत करकरे,अशोक कामते, विजय साळसकर ,हे देशासाठी धारतीर्थ  पडले
त्यांचे हे कर्तुत्व पाहून अनेक जन रड रड रडले

होत आहेत या दिवसाला पूर्ण वर्ष दोन
अजून हि थांग पत्ता लावत नाही ह्याच्या पाठी होते तरी कोण???

ठिकठिकाणी रक्तदानाच्या लागत आहेत शिबीर
प्रत्येकाला वाटत आहे मीच तो संत कबीर

दोन वर्ष झाली ह्या गोष्टीला ,तरीही निकाल लागला नाही
एवढे खटले केले कसबावर, तरीही सुगावा कोणता घावाला नाही

इथे भाजांचे ,पेट्रोलचे दर दिवसान दिवस वाढत आहे
जेल मध्ये  बसून कसाब तंगड्या तोडत आहे
सरकार कडे पैसा नाही म्हणून रस्त्यावरील खड्डे भुजत नाही
कसाबाच्या सुरक्षेसाठी सरकार पैस्याकडे पाहत नाही

येवढा खर्च करताय त्या भड.......साठी
इथे शेतकरी आत्महत्या करतोय धान्य खतासाठी

पहा महाराज पहा .......
तुमच्याच स्वराज्यातील मानस मुजोरांनी  माजोर झाली आहेत
ह्यांना  वटणीवर आणण्यासाठी आता तुमचीच गरज भासत आहेत

इकडची राजकारणी मानस अजून हि घेत आहेत कसाब ची दीर्घ भेट
आपणच या आता खाली , करून टाका एकदाचा या कसाबचा चेक आणि मेट .

अरे आता तरी उठा ह्या भिकारड्या राजकारणी लोकांच्या डोक्यातली जलमात काढायला मदत करा
बस झाल अजून किती दिवस त्याला आपण पोसणार .....यंदाच्या वर्षी याचा निर्णय लावण्यास सर्वांनी प्रयत्न करा .
तुम्हाला जसे जमेल तसे
पण हि बाब आता वर पर्यंत पोहचू द्या
आता मी तुम्हाला सांगतोय ...कृपा करून हा संदेश सर्व जणांना पोहचावा

काही तरी चांगले कार्य हाती घेतोय ..मी आणि आपण कृपा करून मागे वाळू नका .









 








 

Marathi Kavita : मराठी कविता


 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
Type the letters shown in the picture
Listen to the letters / Request another image
Type the letters shown in the picture:
दहा वजा दहा किती ?  (answer in English):