Author Topic: संत  (Read 713 times)

Offline सूर्य

  • Jr. Member
  • **
  • Posts: 59
  • Gender: Male
संत
« on: December 10, 2010, 02:33:29 PM »
सुंदर सुंदर नक्षी म्हणजे

झाडावरती गोगल गाय

ठंडी वाजून येते आता

दुमडून घेतो पोटात पाय ....नवा रुतु हा नवा वसंत

माझ्या प्रेमाची तुझी पसंत

भेट मला तू एकांतात वा

सारे सोडून होइन संत ..संदीप पाटिल

Marathi Kavita : मराठी कविता