Author Topic: संसार  (Read 1149 times)

Offline prachidesai

  • Jr. Member
  • **
  • Posts: 116
  • Gender: Female
संसार
« on: January 03, 2011, 04:30:33 PM »
सूर मिळता सुरात तुझ्या[/color]बनले जीवन गाणे[/color]सात सूर हे जुळवित गेले[/color]सरस बनले जीवन माझे [/color]ह्या सुरातुन दोन सूर निर्मिले [/color]ही दोन माझी छोटी बाळे[/color]त्यांच्या सुरात रमत गेले[/color]सुमधुर बनले गीत माझे[/color]हे माझे गीत तू ऐकावे[/color]अति प्रेमाने[/color]साथ तुझी, घेऊनी हे[/color]गीत बनावे कोरस रे[/color]हाथ तुझा हाती घेऊनी[/color]चालीन जीवन वाट रे[/color]तुझ्या सुरात देऊनी सूर माझे[/color]गाईन हे जीवन गाणे[/color]प्रकाश माझ्या जीवनात करी[/color]देऊनी साथ माझी रे[/color]निरोप द्या मला ‍अति प्रेमाने
सार्थक करी माझे जीवन गाणे.
[/font]
[/size]
[/size]unknown

Marathi Kavita : मराठी कविता


 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
Type the letters shown in the picture
Listen to the letters / Request another image
Type the letters shown in the picture:
दहा अधिक दोन किती ? (answer in English):