काम जरा जास्त आहे, दर रिलीज़ ला वाटत ...
काम जरा जास्त आहे, दर रिलीज़ ला वाटत ...
भर दुपारी रिवीव् (review) होउन "डिजाईन " मनात साठत... !
तरी बोटे चालत रहातात . डोके मात्र चालत नाही ...
बग ट्रैक मधे मेजोर Defects शिवाय काहीच दिसत नाही ..!!
तितक्यात कुठून एक मेल Inbox मधे येतो ...
तितक्यात कुठून एक मेल Inbox मधे येतो ...
रिलीज़ डेट दोन दिवसांनी Postpone करून जातो .. !!!
माउस उनाड मुला सारखा सैरावैरा पळत राहतो ...
CC, Forwards, Songs आणि Winamp मधे जाऊ पाहतो ..!!!!
कोडिंग संपून टेस्टिंग चा सुरु होतो पुन्हा खेल …
कोडिंग संपून टेस्टिंग चा सुरु होतो पुन्हा खेल …
डॉक्युमेंटेशन संपता संपता येउन ठेपते रिलीज़ ची वेळ .. !!!!
चक्क डोळ्यांसमोर सगला कोड अचानक चालू लागतो ....
……………..UAT मधे तरीही कुठून Defect येतो
................................unknown.....................................