Author Topic: उत्तर एकाचे तरी देशील का ?  (Read 1120 times)

Offline prachidesai

 • Jr. Member
 • **
 • Posts: 117
 • Gender: Female
उत्तर एकाचे तरी देशील का ?जीतकी ओढ मला तुझीतितकीच तुलाही आहे का ?जीतके प्रेम माझे तुझ्यावर तीतकेच तुझहीतीतकेच तुझही आहे का ?मी समोर नसतानाहीमला कधी पाहतेस का ?उत्तर रात्रि शान्तसमयीस्वप्नात मला पाहतेस का ?ऎक क्षण मी दिसाव,म्हनुण व्याकुळ होतेस का ?तो क्षण सम्पुच नये,असा विचार कधी करतेस का?एकान्ती आपल्या गुजगोष्टी,आठवुन कधी पाहतेस का ?त्यातल्या प्रत्येक शब्दाने,मोहरुन कधी जातेस का ?माझा वेडेपना आठवुन,स्वत:शी कधी हसतेस का ?माझ्या सोबत वेडे व्हावे,असे कधी ठरवतेस का ?काळही सगळा सम्पुन जायील,विचारणे माझे सम्पनार नाहीप्रश्न माझे अनेक आहे,उत्तर एकाचे तरी देशील का ? unknown

Marathi Kavita : मराठी कविता


Offline darshana2288

 • Newbie
 • *
 • Posts: 8
Re: उत्तर एकाचे तरी देशील का ?
« Reply #1 on: January 13, 2011, 12:58:14 PM »
sundar... apratim...

Offline rudra

 • Full Member
 • ***
 • Posts: 879
 • Gender: Male
 • आसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..
  • My kavita / charolya
Re: उत्तर एकाचे तरी देशील का ?
« Reply #2 on: January 14, 2011, 11:38:04 AM »
chaan aahe kavita
sweet n simple.................................. 8)