Author Topic: विसरता कधी आलेच नाही....  (Read 1580 times)

Offline Lucky Sir

 • Jr. Member
 • **
 • Posts: 59
विसरता कधी आलेच नाही....
« on: February 17, 2011, 08:59:41 PM »
 विसरावं म्हटलं तरी विसरता येत नाही,
आठवणी येतात जातात पण मन कुठेच लागत नाही
पाउस पडून गेला तरी आठवणीचे आभाळ मोकळे होत नाही
आठवण कधी आली नाही असे कधी झालेच नाही
आठवायला विसराव लागतं अन विसरता कधी आलेच नाही.... 

lucky sir

Marathi Kavita : मराठी कविता


Offline meena57

 • Newbie
 • *
 • Posts: 4
Re: विसरता कधी आलेच नाही....
« Reply #1 on: February 17, 2011, 10:12:05 PM »
khupch chan ahe.....

Offline amoul

 • Full Member
 • ***
 • Posts: 654
 • Gender: Male
 • tAKE iT eASY
Re: विसरता कधी आलेच नाही....
« Reply #2 on: February 22, 2011, 09:44:39 AM »
आठवायला विसराव लागतं अन विसरता कधी आलेच नाही.... 

kya baat hai sir mast!!