Author Topic: आठवणी  (Read 1275 times)

Offline neil

  • Newbie
  • *
  • Posts: 2
आठवणी
« on: March 05, 2011, 11:37:08 AM »
तो college चा पहिलाच दिवस,
college चा तो पहिलाच तास.

तो college चा नेहमीचाच कट्टा,
bike वरुन मारलेला तो पहिलाच पट्टा.

तो बुडवलेला पहिलाच तास,
cantin मधे केलेला तो time pass.

ती मित्रांना मारलेली पहिलीच थाप,
निख्खळ मैत्रीचा तो पहिलाच अलाप.

तो college bunk करून बघितलेला पहिलाच चित्रपट,
प्रेमासाठी केलेली ती पहिलीच खटपट.

ती exam आधी जागवलेली पहिलीच रात्र,
गमतीत संपलेले ते पहिलेच सत्र.

ते प्रेयसीस लिहिलेले पहिलेच पत्र ,
आयुष्यात भेटलेला तो पहिलाच मित्र.(खरा)


-:प्रनील गोसावी.
http://pranilgosavi.blogspot.com/

Marathi Kavita : मराठी कविता