Author Topic: रुक्मिणीच्या शोधात  (Read 734 times)

Offline bamne nilesh

  • Newbie
  • *
  • Posts: 27
रुक्मिणीच्या शोधात
« on: March 09, 2011, 03:40:16 PM »
रुक्मिणीच्या शोधात

शोधात तिच्या माझी नजर चोहीकडे भिरभिरते
अचानक एका ठिकाणी
हळूच मग स्थिरावते ...........
जिथे स्थिरावते तिथे ती बसलेली असते
जणू काही माझीच वाट पाहत असते ........
तिच्या जवळ जावे मनात येतच असते
इतक्यात तीच माझ्या जवळ येण्याकरिता उटते.........
नेमकी तेव्हाच मध्ये दुदैवाने दुसरी घुटमळते
माझ्या रंगाचा सारया बेरंग ती करते .........
तिच्या मनात माझ्याबद्दल शंकेची पाल चुकचुकते
मला मग ती कृष्णाचाच अवतार समजते ..........
माझ्यावरून नजर हळूच इतरत्र फिरविते
पुन्हा एकदा कृष्ण झाल्याची खंत वाटते ............
गोपिकांसह वेडी राधा माझ्यावर प्रेम उधळते
तरी रुक्मिणीच्या शोधात रानोमाळ भटकावे लागते..........
कवी
निलेश बामणे

Marathi Kavita : मराठी कविता