Author Topic: वाट  (Read 1529 times)

Offline स्वप्नील वायचळ

  • Jr. Member
  • **
  • Posts: 182
  • Gender: Male
वाट
« on: March 10, 2011, 02:25:02 PM »
वाट....IIM च्या results ची :)

  येशील तू? कधी येशील तू?
 
  आस मनाची पुरी करशील तू? || धृ ||

  वचन दिले तू मला एका महिन्याचे
 
  वचन दिले तू मला एका महिन्याचे
  संयम दे तू मला महिना सहण्याचे || १ ||

  वाट पहातो तुझी आतुरतेने
 
  वाट पहातो तुझी आतुरतेने
  वेळ का जाई पहा हळूवारतेने? || २ ||

  तुज मिलनासाठी केली जय्यत तयारी
 
  तुज मिलनासाठी केली जय्यत तयारी
  सांग पाहू तुजला मी आहे स्वीकारी? || ३ ||

                               -स्वप्नील वायचळ
« Last Edit: March 10, 2011, 02:25:30 PM by स्वप्नील वायचळ »

Marathi Kavita : मराठी कविता