Author Topic: होळी.......  (Read 3567 times)

Offline bamne nilesh

  • Newbie
  • *
  • Posts: 27
होळी.......
« on: March 18, 2011, 06:56:47 PM »
होळी.......

सत्याचा असत्यावर विजय म्हणजे होळी ..........

सर्व रंग एकत्र मिसळण्याचा सण म्हणजे होळी ..........

थंडीला राम राम करण्याचा दिवस म्हणजे होळी..........

जीवनातील उत्साह म्हणजे होळी ...........

पुरणपोळी करण्याला कारण म्हणजे होळी........

मुंबई आणि कोकण यामधील दुवा म्हणजे होळी ........

देवावरील विश्वास म्हणजे होळी..........

मनातील पापाला राम राम करण्याची संधी  म्हणजे होळी.......

तरुणांना तारुण्य दाखविण्याचा बहाणा म्हणजे होळी .........

अंधारमय जीवनातील प्रकाश म्हणजे होळी ...........

कवी

निलेश बामणे Marathi Kavita : मराठी कविता