Author Topic: कवितेचा छंद....  (Read 1122 times)

Offline Tinkutinkle

 • Jr. Member
 • **
 • Posts: 58
कवितेचा छंद....
« on: June 18, 2011, 12:59:28 PM »

.
हसत होते,रडत होते
जीवन गाणे गात होते,
न जाणो कधी मला हा
कवितेचा छंद लागला...
.
कवितेचा छंद आगळा
मिळे मनाला नवा तजेला,
मन माझे त्यात गुंतत होते
आपोआपच नवी कविता गुंफत होते.
 .
- ट्विँकल देशपांडे.
.

Marathi Kavita : मराठी कविता


Offline gaurig

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,159
 • Gender: Female
 • हसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....
Re: कवितेचा छंद....
« Reply #1 on: July 08, 2011, 11:46:00 AM »
chan chan......

Offline Tinkutinkle

 • Jr. Member
 • **
 • Posts: 58
Re: कवितेचा छंद....
« Reply #2 on: July 09, 2011, 04:07:54 AM »
Khup dhanyavad!