Author Topic: स्वप्नपुर्ती  (Read 1303 times)

Offline athang

 • Newbie
 • *
 • Posts: 43
 • Gender: Male
स्वप्नपुर्ती
« on: June 19, 2011, 03:05:36 PM »
मुठीत धरल्या स्वप्नांची या
पाहता पाहता वाळू झाली
मी किनारा करत राहिलो
नौका माझी निघून गेली

कधी वाटले पंख लावूनी
उत्तुंग अशी घ्यावी भरारी
पण मनीचा धीर न झाला
अन पंखेही मग गळून गेली ......

-
अथांग

Marathi Kavita : मराठी कविता


Offline gaurig

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,159
 • Gender: Female
 • हसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....
Re: स्वप्नपुर्ती
« Reply #1 on: July 08, 2011, 11:42:13 AM »
मुठीत धरल्या स्वप्नांची या
पाहता पाहता वाळू झाली
मी किनारा करत राहिलो
नौका माझी निघून गेली

कधी वाटले पंख लावूनी
उत्तुंग अशी घ्यावी भरारी
पण मनीचा धीर न झाला
अन पंखेही मग गळून गेली ......

-
अथांग
chanach....
« Last Edit: July 11, 2011, 11:18:10 AM by gaurig »

Offline athang

 • Newbie
 • *
 • Posts: 43
 • Gender: Male
Re: स्वप्नपुर्ती
« Reply #2 on: July 09, 2011, 07:32:10 PM »
Gauri,

Oli repeat karnyache karan nahi kalale ....? Just asked ..