.
एकदा आपट्याचं पान
दुसऱ्या पानाला म्हणालं,
मनुष्याची काय पण बघ कमाल आहे,
आपल्या वेदना त्यांची धमाल आहे,
आपलं मरण त्यांचा सण आहे,
.
आणि इतर वेळी क्षुल्लक वाटणारे आपण,
दसऱ्यादिवशी त्यांच 'सोन्याचं' पान आहे,
साला काय पण बघ मान आहे,
खरंच मनुष्याची कमाल आहे.
.
-ट्विँकल