फक्त तू...
ङोळे पुसायलां कुणीतरी असेल तरं
रुसायला बरं वाटतं,
ऐकणारे कुणीतरी असेल
सांगायला बरं वाटतं,
नजर काढणारं कुणीतरी असेल तरं
नटायला बरं वाटतं,
अस कुणीतरी असेल तर मरेपरयंत जगायला बर वाटत.
म्हणजे फक्त तू...
***
जीवन आहे तेथे आठवण आहे,
आठवण आहे तेथे भावना आहे,
भावना आहे तेथे जीवाला जीव देणारे नाते आहे,
आणि
नाते आहे तेथे नक्कीच...
फक्त तू... आहेस....