Author Topic: गणपतीत जावचा तर फक्त नि फक्त आमच्या कोकणात  (Read 1797 times)

Offline संदेश प्रताप

  • Jr. Member
  • **
  • Posts: 166
  • Gender: Male
  • स्वप्नं थांबवलीत तर आयुष्य थांबतं ,
    • Mazya kavita

फटाक्यांच्या धुरान लागलेली ढास
नि सुगंधी अगरबत्ती चो वास
आपल्या भाषेत साजयलेली आरास
पोराटोरानी जागराना करून घेतलेलो तरास

लखलखती चाइनीस तोरणा ,
पिवळी जर्द हरणा
घरा समोरची रांगोळी
फेडता डोळ्यांचा पारणा

घर शेवाळी सारवून तयार
घरातली दमलेलि म्हातारी सुदिक
चुलीवर उभी रवता फुकणी घेवण
एका पायार

कोणाच्या घरची पुनेला
गाजवक लागतत डबलबारीची भजना
पोरं मातुर करीत आसतत
तवशी चोरूची योजना

चाकरमान्यांची फॅकांडा
खिरीच्या गोड गोड वासासकटची
चुलीची धूरकांडा

धुपाचि पुडी , दुर्वांची जुडी
समई तला त्याल, पारड्यातली वाल
दासनिची फुला, सांचेची बेला

सगळा उरात दाटान रवता
आठवणिनी मगे डोळ्यात्सून उरलेलो शरावण व्हावता....@संदेश बागवे


आवशीच्यान गणपतीत जावचा तर फक्त नि फक्त आमच्या कोकणात


Offline Yogesh Dalvi

  • Newbie
  • *
  • Posts: 15
खंर आहे रे...!!! खूप छान...!!![/color]
« Last Edit: August 29, 2011, 12:20:29 AM by yog.dalv »

Offline amoul

  • Full Member
  • ***
  • Posts: 650
  • Gender: Male
  • tAKE iT eASY
khupach sundar..... datun aala man

Offline संदेश प्रताप

  • Jr. Member
  • **
  • Posts: 166
  • Gender: Male
  • स्वप्नं थांबवलीत तर आयुष्य थांबतं ,
    • Mazya kavita

Offline PRASAD NADKARNI

  • Jr. Member
  • **
  • Posts: 373
  • Gender: Male
  • Life:-a combination of adjustments & compromises

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
Type the letters shown in the picture
Listen to the letters / Request another image
Type the letters shown in the picture:
एकावन्न अधिक अकरा किती? (answer in English):