Author Topic: आदरांजली - श्रीनिवास खळे  (Read 1944 times)

Offline बाळासाहेब तानवडे

  • Jr. Member
  • **
  • Posts: 160
  • Gender: Male
  • जगा आणि जगू द्या...
आदरांजली - श्रीनिवास खळे
« on: September 03, 2011, 09:16:00 PM »
आदरांजली - श्रीनिवास खळे
 
अबोल झालं आपलं गीत-संगीत आज.
हरवला जणू त्यांचा प्रिय स्वर- साज.

संगीत साज तुम्ही बहुढंगी  थाटला.
भाव भक्तीच्या सुरांनी कळस गाठला.

सुरात रंगला सारा मराठी जनलोक.
सवे  दंगला अजुनी अन्य भाषिक.

“अभंग तुक्याचे”   स्वर्ग सुरात  न्हाले.
“शुक्रतारा मंदवारा” मना-मनात राहीले.

मधुर सूरांच शीतल चांदणं पसरलं.
बहु गीतास सुंदर कोंदण  गवसलं.

सूर संगीताचे आपण फुलवलेत मळे.
लोकमान्य-राजमान्य तुम्ही श्रीनिवास खळे.

राहील सूर संगीत आपले अमर.
सूरांच देण हे कधी न फिटणारं.

कवी : बाळासाहेब तानवडे
© बाळासाहेब तानवडे – ०३/०९/२०११
http://marathikavitablt.blogspot.com/
http://hindikavitablt.blogspot.com/

 

Marathi Kavita : मराठी कविता


Offline amoul

  • Full Member
  • ***
  • Posts: 650
  • Gender: Male
  • tAKE iT eASY
Re: आदरांजली - श्रीनिवास खळे
« Reply #1 on: September 05, 2011, 10:01:42 AM »
thanks for posting ............. je aaj mana-manat aahe te tumhi agadi uttam shabdat mandale.............

Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,673
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
Re: आदरांजली - श्रीनिवास खळे
« Reply #2 on: September 05, 2011, 01:25:53 PM »
khup chan.....

Offline बाळासाहेब तानवडे

  • Jr. Member
  • **
  • Posts: 160
  • Gender: Male
  • जगा आणि जगू द्या...
Re: आदरांजली - श्रीनिवास खळे
« Reply #3 on: September 05, 2011, 07:10:38 PM »
Amoul,केदार  खुप धन्यवाद.

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
Type the letters shown in the picture
Listen to the letters / Request another image
Type the letters shown in the picture:
दहा वजा दहा किती ?  (answer in English):