माझ्या गजलेतील काही शेर पोस्ट करत आहे. तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या.
कोवळ्या वेड्या कळीला त्या नको फुलूस सांगतो मी
गुंजारवास भ्रमराच्या नको भूलूस सांगतो मी
क्शणभर मेहंदीने नाव तीचे लिहून मोडले मी
रंगास नव धुंद गह-या त्या नको खुलूस सांगतो मी
प्रेम दिले प्रेमरूपी नागाला, डसला तो सवयीने
ह्रुदयात नागिणीस आता नको डुलूस सांगतो मी