Author Topic: कोरडी नदी  (Read 994 times)

Offline saru

  • Jr. Member
  • **
  • Posts: 64
कोरडी नदी
« on: September 28, 2011, 02:57:24 PM »
कोरडी नदी

 
एक नदी वाहत होती
 
पाण्याविना राहत होती
 
जगणे कठीण झाले तेव्हा
 
कोरडा श्वास घेत होती
 
 
पुन्हा नदीचे स्वप्न होते
 
भरून ती कधी वाहत होती
 
दुष्काळ जिवाला लागत होता
 
ती वाट पावसाची पाहत होती...
 
 
 
................SARIKA BANSODE................

Marathi Kavita : मराठी कविता