Author Topic: असं काही नसतं...............  (Read 1594 times)

Offline RohitDada

  • Newbie
  • *
  • Posts: 23
  • Gender: Male
असं काही नसतं...............
« on: September 29, 2011, 11:52:05 AM »
फुकटच्या कल्पना, वायफळ शब्द
कविताच त्या, असं काही नसतं.....

कसले काय कवी ???काम ना धंदे
चंद्र-तारे वेचताना, खायचे वान्दे..........
प्रेमाच्या गावात म्हणे, आपण दोघ फक्त
कविताच त्या, असं काही नसतं.....

उपमा यमक छंद, अकलेचे तारे
सुख-दुःख सर्वानाच, खरडतात का सारे??
अश्रू पिऊन दुस-याचे, का पोट भरत असतं??
कविताच त्या, असं काही नसतं.....

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
Re: असं काही नसतं...............
« Reply #1 on: September 29, 2011, 02:04:08 PM »
Thik ahe meitra. pan kavitechya rajyatch khr sukh ast...