Author Topic: मनीचे इमले...  (Read 1662 times)

Offline Gaurav Patil

  • Jr. Member
  • **
  • Posts: 73
  • Gender: Male
  • अस्तित्वाला हजार नावे देतो... परी नाव ठेववत नाही.....
    • Gaurav's galaxy
मनीचे इमले...
« on: October 11, 2011, 07:24:46 PM »
प्रेमात पडल्यावर प्रत्येकजण मनातल्या मनात सगळं ठरवत असतो....मनीचे इमले रचत असतो....पण कधी कधी ती येतच नाही आणि मनातलं सगळं मनातच राहत...मनीचे इमले तसेच राहतात....पण आयुष्य मात्र चालतच राहत.....


कविता रेकॉर्ड करण्याचा एक छोटासा प्रयत्न.....आवडला तर नक्की कळवा..... http://youtu.be/JpWfOuQck5Y

Marathi Kavita : मराठी कविता