Author Topic: ते जल  (Read 806 times)

Offline Jotiba Joshi

  • Newbie
  • *
  • Posts: 1
ते जल
« on: October 16, 2011, 01:00:54 PM »
        ते जल

ते जल पहिल्या पावसाच
वार्‍यामध्ये गारवा आणणार
ते जल पहिल्या पावसाच.

ते जल पहिल्या पावसाच
मातीचा सुगंध दरवळणार
ते जल पहिल्या पावसाच.

ते जल पहिल्या पावसाच
वेड्या सरितून चिंभ भिजाविणार
ते जल पहिल्या पावसाच.

                  जोतीबा जोशी (संदीप).......
« Last Edit: October 16, 2011, 01:16:11 PM by talktoanil »

Marathi Kavita : मराठी कविता