« on: October 23, 2011, 09:14:13 PM »
दिवाळी
दिवाळी एक क्षण...
रोशनायीने सजलेला,
अभ्यंगस्नान एक क्षण...
सुगंधी वातावरणात न्हालेला,
रांगोळी काढतानाचा क्षण...
विभिन्न रंगात रंगलेला,
फटके फोडतानाचा क्षण...
भीती, मज्जा मस्तीने भरलेला,
फराळाचा करतानाचा क्षण..
वर्षभर जिभेवर रेंगाळणारा,
भाऊबीजेचा तो दिन...
रक्षाबंधनाची आठवण करून देणारा - हर्षद कुंभार www.harshadkumbhar.blogspot.com
« Last Edit: October 23, 2011, 09:15:01 PM by हर्षद कुंभार »

Logged