Author Topic: ---- अद्यापही ----  (Read 975 times)

Offline सूर्य

  • Jr. Member
  • **
  • Posts: 59
  • Gender: Male
---- अद्यापही ----
« on: November 08, 2011, 08:20:57 PM »
              अद्यापही देवाला मी जानलेच नाही .
  पोथी पुराण वाचुन ते भेटलेच नाही .
 
  जे राहिलेत पाठी त्यानी करार केला ,
  तू जा तुझ्या उषेला ते बोललेच नाही .
 
  साध्या पणात गेलो साधाच राहिलो मी ,
  तक्रार ही जिवाची ते समजलेच नाही .
   
  देवू नकोस आता आमंत्रने सुखाला ,
  हे दुःख या जिवाला भाळलेच नाही !
 
  लावा खुशाल तुम्ही बागाच मोग~याच्या !
  काही गुलाब त्यांनी हे माळलेच नाही .
 
  ज्ञानदीप सागर... 

Marathi Kavita : मराठी कविता

---- अद्यापही ----
« on: November 08, 2011, 08:20:57 PM »

Download Free Marathi Kavita Android app

Join Marathi Kavita on Facebook

Offline सूर्य

  • Jr. Member
  • **
  • Posts: 59
  • Gender: Male
Re: ---- अद्यापही ----
« Reply #1 on: November 08, 2011, 08:21:49 PM »
http://www.navabahar.blogspot.com/


नवा बहर मधील सर्व कविता ..ह्या "ज्ञानदीप सागर "या नावाने लिह्ल्या गेल्या आहेत 

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
पाच अधिक नाऊ अधिक शून्यं  किती ? (answer in English number):