कल्पनेच्या जगात वावरणारे लोक जरा निराळेच असतात,
चंद्रा वर पडलेल्या खड्यान मध्ये सुद्धा हरीण दाखून जातात.
वास्तविकतेत असणारे मात्र तीन तासांचा खेळात ही वास्तविकता शोधत बसतात.
आणी आयुष सुंदर बनवता बनवता ते वास्तविकातेत अडकून बसतात.
आयुष्यातील अनेक क्षण मृगुजला सारखे असतात,
जितके जवळ गेलो तितकेच लक्ष लांब भासतात.
तरीही आपण चालत राहणे आपले कामच असत,
कादाचीत यालाच आपण जीवन म्हणायचं असत.
---------------------------- मेहर राळेकर.