शेतकऱ्यांनी उगविले पांढरे सोनं
परि हमी भावासाठी आडले क्विनटली दान
सरकार खेळते भावांचे राजकारण
कर्जबाजारी शेतकरी झाला हतबल
सोबतीला फक्त आहे त्याच्या उशाशी दोरी
गळफास घेऊन मरतो दररोज एक शेतकरी
सुजलाम सुफलाम राज्याची ही व्यथा
सफल संपूर्ण झाली शेतकरी राजाची कथा
प्रवीण11