Author Topic: खासदारकी एक काळिमा  (Read 718 times)

Offline pravinhatkar

  • Jr. Member
  • **
  • Posts: 50
खासदारकी एक काळिमा
« on: December 01, 2011, 05:20:19 PM »

संसदेला आले आहे आखाड्याचे स्वरूप
गोंधळाने अधिवेशन होत आहे दररोज तहकूब
रयतेच्या पैशाचा होत आहे चुराडा वरेमाप
पक्षीय राजकारण्यांना नाही त्यांची खंत
स्वताची खासदारकी आहे ना शाबूत
पक्षीय लक्तरे टांगुनी वेशीवर होऊ पाहतात संत


प्रवीण 11

Marathi Kavita : मराठी कविता