Author Topic: तुकडॆ  (Read 1073 times)

Offline vishnuvader

  • Newbie
  • *
  • Posts: 2
तुकडॆ
« on: December 05, 2011, 08:45:33 PM »
माणसाने
कागदाचे लहान-मोठे तुकडे केले,
त्यांची किंमतही ठरवली
पुढे तुकडयांनीही तेच केले,
त्यांनी माणसाची  किंमत ठरवली
आणि तुकडे तुकडे केले- अवघ्या माणुसकीचेच!!


Marathi Kavita : मराठी कविता