Author Topic: मी कवी असलो तरी  (Read 912 times)

Offline हर्षद कुंभार

 • Full Member
 • ***
 • Posts: 807
 • Gender: Male
 • माझ्या कविता - हर्षद कुंभार
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
मी कवी असलो तरी
« on: December 28, 2011, 11:22:08 PM »मी कवी असलो तरी

कवी ही जात माझी ...
शब्दांचा खेळ मी करतो,
फिक्या बेरंगी भावनेत
साजेसे रंग भरतो.

कुणाच्या बोलाचे घाव...
खोलवर मनात रुततात,   
शब्दातला त्याच्या भाव...
मलाही रडवतात.

शरीरावरील माराचे घाव
काही काळ टिकतात,
पण शब्दांनी छळणी झालेलं

मन ते आयुष्यभर पोसतात  - हर्षद कुंभार   


« Last Edit: December 28, 2011, 11:23:25 PM by हर्षद कुंभार »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline MK ADMIN

 • Administrator
 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,514
 • Gender: Male
 • MK Admin
  • marathi kavita
Re: मी कवी असलो तरी
« Reply #1 on: December 29, 2011, 12:49:09 AM »
शरीरावरील माराचे घाव
काही काळ टिकतात,
पण शब्दांनी छळणी झालेलं
मन ते आयुष्यभर पोसतात


aggdi barobar ahe !!!!

Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: मी कवी असलो तरी
« Reply #2 on: December 29, 2011, 11:39:51 AM »
कवी ही जात माझी ...
शब्दांचा खेळ मी करतो,

फिक्या बेरंगी भावनेत
साजेसे रंग भरतो.

khup chan.....

Offline हर्षद कुंभार

 • Full Member
 • ***
 • Posts: 807
 • Gender: Male
 • माझ्या कविता - हर्षद कुंभार
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
Re: मी कवी असलो तरी
« Reply #3 on: December 29, 2011, 10:32:12 PM »
thanx admin ani kedar.